उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डाँ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि.अरविंदनगर केशेगांव यांच्या उस्मानाबाद सर्कल मधील सुनिल प्लाजा येथे  सर्व सभासदांना गुढी पाडव्याच्या निमित्त साखर वाटपाचा शुभारंभ करण्यात आला#

याप्रसंगी कारखान्याचे व्हाइस  चेअरमन भुसारे , संचालक  अॅड. निलेश बारखडे पाटील  , दिलीप गणेश साहेब, अॅड.अमोल कोरेगावकर,पुष्पकांत माळाळे , सभासद शेतकरी  तसेच कारखान्याचे कर्मचारी श्री.गायकवाड साहेब , श्री.वाघाळे साहेब, श्री. जाधव  , श्री. पडवळ , श्री. लोमटे साहेब, श्री. कदम ,कारखान्याचे सभासद श्री. वरुडकर  यांना प्रथम साखरेचे पोते देऊन उत्साही वातावरणामध्ये चहापान घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

 
Top