तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील   जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा पुजारी  हरीचंद्र  ( आप्पा )  सदाशिव वाघमारे (९४ ) यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दि. २२ रोजी दुपारी १२वा. राहत्या घरी  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली,  सुना, नातवंडे  असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुजारी, व्यापारी प्रतिष्ठीत नागरिक नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top