उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे   यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे   यांच्या आदेशाने आज पासून उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू होणाऱ्या शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक शिर्डी लोकसभेचे खासदार  सदाशिवराव लोखंडे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी  आमदार कैलास  पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,आण्णासाहेब तनमोर,रवि कोरे आळणीकर,उपजिल्हाप्रमुख विजय राठोड,दिपक पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top