तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष  श्रीकांत  कदम यांच्या वाढदिसानिमित्त त्यांच्या  सत्कार करुन अभिष्ठचिंतन करण्यात आले.

 यावेळी   श्रीनिवास भोसले, उमाजी गायकवाड,  उत्तम बनजगोळे,  भैरवनाथ कानडे,  निजाम शेख,  शिवशंकर तिरगुळे, पोलिस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बनसोडे आदी  सह ग्रामीण  भागातील पञकार उपस्थित होते. 
Top