उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गंगाधर करंडक नाट्य महोत्सव स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून आलेल्या मान्यवर   एकलव्य चित्रपट फेम अभिनेत्री शलाका गाडे ज्यांनी लक्ष सिरीयल मध्ये काम केले आहे , तसेच बाळू मामाच्या नावानं चांगभलं यातही काम केले आहे, थेटर आर्टिस्ट यांची भेट व सत्कार भीमनिर्णायक युवा मित्र समूहाच्या वतीने   करण्यात आला . 

तसेच गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा फेम ताराराणी सिनेमाचे लेखक , एकलव्य चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक.डॉ. सुधीर निकम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथील नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक अशोक बंडगर सर यांची भेट झाली. यावेळी सचिन दिलपाक, प्रा.सोहन कांबळे, सचिन (दादा)गायकवाड, आनंद गाडे,मल्लिनाथ सिरसट आदी उपस्थिती होते.

 
Top