उस्मानाबाद (प्रतिनिधी)

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात “२३मार्च शहिद दिनानिमित्त” देशासाठी बलीदान देणारे भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांचे प्रतिमांना अभिवादन करण्यात आले  शहिद दिनानिमित्त क्रांतीविरांच्या विचाराला उजाळा देण्यात आला.

यावेळी प्रा.वैभव आगळे यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते


 
Top