उस्मानाबाद (प्रतिनिधी) -  

 सांगावी  ( ता. जि. उस्मानाबाद ) येथे शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव   देशासाठी शहीद झाले त्यांच्या कार्याची आठवण आजच्या पिढीला करून देण्यासाठी तसेच जनसामान्यात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी  बुधवारी  २३ मार्च २०२२ रोजी सकाळी ठीक ९ वाजेपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या शिबीरात  परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी भाग घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांगावी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. 

 
Top