उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील सिव्हील हॉस्पीटलच्या मागील बाजूस असलेल्या श्री विठ्ठल बिरूदेव मंदिराच्या शिखर बांधकामाचा शुभारंभ शुक्रवारी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर व जिल्हा बँकेचे माजी संचालक भारत डोलारे, वैजीनाथ गायकवाड-इरकरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी डॉ.संतोष पाटील, भारत काकडे, मारुती काकडे, संभाजी सलगर, मनोज डोलारे, डॉ.सोनटक्के, बालाजी काकडे, नरसिंग मेटकरी, सचिन शेंडगे, महादेव काकडे, दगडू घोडके, महादेव गुंडरे, गणेश एडके, नवनाथ काकडे, दत्तात्रय वतने आदींसह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. 


 
Top