तुळजापूर / प्रतिनिधी-

 मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी स्थापना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात १० वा! कृषी विद्यापीठ पदवी धारकांचा मेळावा आपसिंगा (ता.तुळजापूर ) येथे शुक्रवार दि.१८ रोजी आयोजित केला आहे.

 या मेळाव्याचा  अध्यक्षस्थानी   सुभाषराव लाखे  ( IAS ) ( निवृत्त आयुक्त म्हाडा , मुंबई ) असुन उद्घाटन  के . पी . गोरे  ( माजी कुलगुरु )  ( वसंतराव नाईक म.कृ.वि.परभणी ) हे उपस्थितीत राहणार आहे.

यावेळी  डॉ . एम . व्ही . ढोबळे , एम.डी. तीर्थकर ,   प्राचार्य  डॉ . जहागीरदार , डॉ . सतीष देशमु, बी.टी.लांवड , डॉ . चंद्रकांत माळी,  शंकरराव गोरे,  संयोजक बाबुरावजी तवले ,  बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर, मोतीचंद चव्हाण   ,  जयंत कांबळे , लक्ष्मणराव जाधव,  एन . जी . पाटील ,  डॉ . जी . एम.फरताडे,  सुभाष बोराणा,  रमेश घुटे,  प्रकाश मुंदडा,  प्रभाकर भांडवले, एस . आर . घोंगडे  हे उपस्थितीत राहुन मार्गदर्शन करणार आहेत . तर या मेळाव्यास उपस्थितीत राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


 
Top