उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कार्यालयातील सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून महेश कुलकर्णी, शाकीर शेख, श्रीमती के.टी.राऊत आदी उपस्थित होते.


 
Top