उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्लाईंग किडस इंटर नॅशनल इंग्लीश स्कूल जाधववाडी रोड शिकत असलेला विद्यार्थी यांने  टी .एस . शतकॉन असोसियशन ऑफ इंडिया च्या वतीने तुळजापूर येथे पार पडलेल्या ओपन स्टेट कराटे चॅम्पीयन स्पर्धेत नयन मगर याने सुवर्ण पदक पटकावले असून  टी. एस . शतकॉन इंडिया चे सचिन कोकणे  यांचे हस्ते सुवर्ण पदक प्रमाण पत्र देण्यात आले .

नयन मगर चे आ.शि.प्र.मं. अध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस प्रेमा पाटील, प्रशासकिय अधिकारी   आदित्य पाटील, मंजुळा पाटील प्राचार्य चंद्रमणी चर्तुरवेदी, शिक्षक आदेश शर्मा, प्रशांत नेमाडे  यांनी अभिनंदन केले.

 
Top