तुळजापूर/ प्रतिनिधी-

 शहरातील दयावान नगर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहास विविध देवतांचे व पोथी कलश पुजन करुन   सुरुवात करण्यात आली.

 सप्ताहाचे हे अकरावे वर्ष आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे शुभारंभ पूजनास यावेळी नगरसेवक विजय कंदले,माजी नगराध्यक्षा जयश्री ताई कंदले ,नगरसेविका भारती ताई गवळी,अरुण काका कंदले, सतिश बांडे,आदिनाथ लोखंडे ,उत्तम माळी ,किरण पाटील सचिन काळे ,गाडे काका ,माने साहेब, दयावान महिला भजनी मंडळ व दयावान नगरीतील नागरिक उपस्थित होते.

 
Top