तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाशिवरात्री निमित्ताने   श्री दुर्गासप्तशती पाठ व शिवलीलामृत पारायण व अखंड हरीनाम सप्ताह सोहळा परमेश्वर वाडा  येथील  महादेव मंदिरात  बुधवार दि. २३ फेब्रुवारी ते गुरुवार दि २ मार्च 2022रोजी या कालावधीत आयोजित केला आहे.  या अखंड हरीनाम सप्ताहाच्या  , व्यासपिठ चालक - ह.भ.प. सौ . उज्वलाताई अजित क्षिरसागर आहेत 

यात   दैनंदीन कार्यक्रम  पहाटे ५ ते ७  काकड आरती,  ८ ते ११ श्री दुर्गासप्तशती पाठ व शिवलिला अमृत पारायण ११ त े१ गाथा भजन 

२ ते ५ भावार्थ रामायण, ५ ते ७ हरिपाठ , ८:३० ते १०.३० श्रीहरि किर्तन १२ ते पहाटे ४ हरिजागर , भावार्थ  रामायण ह.भ.प. रामचंद्र  महाराज पाटील  मोहोळ, दि २३रोजी बालकांड दि.२४रोजी  अयोध्या कांड, दि. २५रोजी अरण्यकांड,  युद्ध कांड,  दि. २ ६फिस्कींदा कांड, हभप महाराजांचे किर्तन होणार आहेत. बुधवार २ मार्च  २०२२- काल्याचे किर्तन व ह.भ.प. गुरुवर्य मन्मथ महाराज उळेकर , उळे सोलापूर यांचे होईल .  तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन कदम परमेश्वर परिवार परमेश्वर वाडा यांनी केले आहे.


 
Top