तुळजापूर / प्रतिनिधी  - 

 दुर्गाष्टमी पार्श्वभूमीवर  अजित हंगरगेकर यांनी  दुर्गाष्टमी दिनी मंगळवार दि.८रोजी श्रीतुळजाभवानी गर्भगृहात आपल्या शेतातील उत्पादीत द्राक्षाच्या  (मनुके) फळाने  उत्कृष्ट सजावट  केली होती. 

सजावट केल्यानंतर  अजीत हंगरगेकर कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने मा तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन सन्मान केला.


 
Top