उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मध्यवर्ती सार्वजानिक शिवजयंती महोत्सव समिती च्या  वतीने    शाहिर प्रसाद विधाते यांच्या पोवाड्याचा कार्यक्रमाचे   व  पोवाडा नाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद िदली.

   गेल्या 32 वर्षा पासुन विविध उपक्रम घेत कार्यरत असलेल्या मध्यवर्ती सार्वजनिक महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आयोजित करत आज शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमास खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद - कळंब मतदार संघाचे आमदार  कैलास बाळासाहेब घाडगे पाटील, निरंजन भुमकर वैराग, उस्मानाबाद शहराचे माजी नगराध्यक्ष श्री मकरंद राजेनिंबाळकर, उपस्थिती  मधुकर मामा तावडे, माजी उपनगराध्यक्ष   सुरज  साळुंखे,  अक्षय ढोबळे,  बाळासाहेब काकडे, सोमनाथ अप्पा गुरव,  नितीन  शेरखाने,  राजाभाऊ ओहाळ, गणेश जमाले युवा उद्योजक,  तसेच शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने,उपाध्यक्ष  धर्मराज सुर्यवंशी,सचिव  दत्तात्रय साळुंके,   परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे,  नाजी आनंदे,  विक्रम पाटील, भाई उध्वराव पाटील  पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,पत्रकार  संतोष जाधव, देवानंद सुरवसे, बिभीषण पाटील, कुणाल गांधी, दिनेश वाभळे,रणजीत कदम,सचिन तावडे, शाम आप्पा जहागिरदार,  समितीचे अध्यक्ष  राम मुंडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

 उस्मानाबाद च्या शिवजयंती ने आज संपुर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली असुन शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रथा मध्यवर्ती सार्वजानिक शिवजयंती जपली आहे, असे मान्यवरांनी सांगितले आहे.


 
Top