वाशी / प्रतिनिधी-

तालुक्यातील शेंडी येथे श्रीदत्त यात्रा व  शिवजयंती निमित्त त्रिमूर्ती प्रतिष्ठान शेंडी यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर शिबिरात गावातील नागरिकांनी या शिबिरास प्रतिसाद दिला. यावेळी गावकर्यांनी भगवंत ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  


 
Top