उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 27 फेब्रुवारी 2022  रोजी जिल्हयात राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील एक हजार 320 लसीकरण बुथवर ग्रामीण आणि शहरी भागातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एक लाख 70 हजार 446 बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येणार आहे.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा समन्वय समिती (प.पो.ल.मो.) यांनी कळविले आहे.

 
Top