उस्मानाबाद(प्रतिनिधी)
पवन उर्फ भूपालसिंह राजेनिंबाळकर यांच्या 69 व्या जयंतीनिमीत्त पवनराजे निंबाळकर यांच्या पुतळ्याचे पुजन व पुप्पहार घालून अभिवादन केले. मा. पवनराजे यांचे सहकारी, मित्र व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. कैलास घाडगे-पाटील, धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, धाराशिव शहरप्रमुख संजय आबा मुंडे, नगरसेवक सोमनाथ गुरव, शिवसेना तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, नानासाहेब पाटील, अप्पासाहेब पाटील, कक्ष जिल्हा प्रमुख मोइन पठाण, गणेश भाऊ शिंदे, बाळासाहेब माकोडे, सिध्देश्वर कोळी, मनोज राजेनिंबाळकर, बाळासाहेब काकडे, भिमा जाधव, राजाभाऊ पवार, पंकज पाटील, रोहीत राजेनिंबाळकर, महेश लीमये, बंडू आदरकर, सुमित बागल, राजाभाऊ नळेगावकर, शाम कुलकर्णी, नितीन गरड, आश्रुबा मुंडे, विजयसिंह उर्फ तानाजी जमाले, विजय बारकुल, नितीन शेरखाने, अजीत खोत, अजय नाईकवाडी, सचिन शेंडगे, शाम जाधव, सत्यजीत पडवळ, कलीम कुरेशी, मुजीब काझी, बंडू शेख, ॲङ देशमुख, ॲङ रमेश मुंडे, ॲङ गावाड, हसन शेख, समिर पठाण आदी शिवसैनिक, युवासैनिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.