तुळजापूर  / प्रतिनिधी-

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने  त्यांना आपसिंगा येथील मुख्य चौकात व ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात  आले .

यावेळी शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख आमीर शेख, सरपंच श्री.शंकर गोरे,माजी सरपंच रामदास गोरे,उपसरपंच दिपक सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य राहुल गोरे ,योगेश रोंगे,आबा गुरव,संतोष रोंगे,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी, बबन भोसले,ग्रामपंचायत कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top