तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील हंगरगा तुळ येथे  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बाळकडू लोक वाचनालय येथे साजरी करण्यात आली. ग्रा पं सदस्य हनुमंत शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

 यावेळी शिवसेना उप-तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,शिवसेना शाखाप्रमुख शंकर(बाॅस)गव्हाणे,ग्रा पं सदस्य बजरंग धोंगडे,बाशु मिया सय्यद,बालाजी सर क्षिरसागर,बळवंत(बापु)हंगरगेकर आमिर शेख, किरण चव्हाण, महादेव साळुंखे,बालाजी चव्हाण,ओंकार हंगरगेकर, नारायण चव्हाण,पंकज शेळके तसेच यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 
Top