तुळजापूर / प्रतिनिधी :- 

 तुळजापूर बार असोशिऐशन च्या अध्यक्षपदी अँड  अण्णासाहेब घोडके व सचिवपदी  बालाजी देशमाने यांची  निवड झाल्याबद्दल  माजी नगरसेवक श्रीकृष्ण   सूर्यवंशी यांनी  सत्कार केला.  

यावेळी  शिव भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पवनराजे कदम त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे,अभिजीत साळुंखे, दत्ता वाघमारे आदी उपस्थितीत होते.


 
Top