उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवराज्याभिषेक सोहळा समिती,उस्मानाबादच्या वतीने मध्यवर्ती जिजाऊ जयंती महोत्सव समितीच्या नुतन अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा सत्कार समारंभ सोमवार दि.10 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मध्यवर्ती जिजाऊ जयंती महोत्सव समितीचे नुतन अध्यक्ष डॉ. सौ.विधाते ताई व कार्याध्यक्ष  अमोल सिरसाट यांचा सत्कार समितीचे वतीने करण्यात आला.यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने,उपाध्यक्ष  धर्मराज सुर्यवंशी, सचिव  दत्तात्रय साळुंके,संघटक  अमोल पवार, अच्युत थोरात मेजर ,कार्याध्यक्ष  कंचेश्वर डोंगरे,ॲड.संजय शिंदे,गुंडोपंत जोशी गुरूजी,नाना डोंगरे,रियाज शेख, ओमकार शितोळे,अमोल सुर्यवंशी इ.सहकारी उपस्थित

 
Top