उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आरोग्य अधिकारी संघटनेकडून   आरोग्य मंत्री  .राजेश टोपे   यांना विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यामधे शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणे, 5% वेतनवाढ, प्रवाशी भत्ता, कोविड लशीकरन भत्ता, कोविड , कामावर आधारीत मिळणारा इन्सेंटीव, 1 तारखेला पगार मिळणं, तसेच 15000/  पगारवाढ, आरोग्य विमा व पी एफ मंजुरी, आदी विविध प्रकारच्या मागण्या केल्या.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ विलास तोडकर, उपाध्यक्ष डॉ भागवत राऊत, राज्य संघटक डॉ सुरज मोटे, जिल्हा समन्वयक डॉ नितीन शिंदे, जिल्हा सचिव श्री सागर कुंभार, डॉ रवींद्र वाघमारे, डॉ सुरेश माळी,श्री सुरज मगर,श्री आदेश तांबे,डॉ विजय मुंदडा,श्री डॉ प्रवीण शेटे .गणेश धज,श्री समर्थ कोरे आदी उपस्थित होते.


 
Top