उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शांतलिगेश्वर विरक्त मठ नंदगाव येथे मागील एकवीस दिवसापासून सुरू असलेले शांतलिंगेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावरती प्रवचन पुराण व मठाच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगता समारंभ झाला त्यानिमित्ताने  उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजे निंबाळकर यांचे उपस्थिती मध्ये भूमीपूजन करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते सिद्धाराम कुंभार, विश्वजीत येणेगुरे, मल्लिनाथ पाटील, शुभम मंडोळे, विजय पाटील, ओम कामशेट्टी, धनराज पाटील, प्रशांत येणेगुरे, शिवराज कोरे, दिनेश तुप्पे, संतोष जमादार,विठ्ठल कामशेट्टी, नामदेव डेंग, बाबुराव पाटील, कलीम शेख, रोहन सुरवसे,लखन चव्हाण,युवराज कोरे, श्रीशल कामशेट्टी, मल्लिनाथ पाटील, परमेश्वर चिनगुंडे, शरद येणेगुरे, कमलाकर तुप्पे, रामचंद्र कोरे, आण्णाराव पाटील, दशरथ काटे, गजानन मोरे,संजय पाटील, मनोज भाले, नागेंद्र गुरव आदी उपस्थित होते.

 
Top