तुळजापुर / प्रतिनिधी-

 तिर्धक्षेञ तुळजापूर  येथील राणीलक्ष्मीबाई उद्यानात असणाऱ्या धर्मवीर   छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येवुन धर्मवीर छञपती संभाजी महाराज  राज्यभिषेक सोहळा  रविवार दि.१६ रोजी साजरा करण्यात  आला.

 यावेळी मराठा क्रांती मोर्चा  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवबाराजे प्रतिष्ठाण, चे कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थितीत  होते.तसेच  महंत मावजीनाथ महाराज, छावाचे जिवणराजे इंगळे, महेश गवळी,अर्जून अप्पा सांळुके  , किरण हंगरगेकर,सागर इंगळे,कुमार टोले,आण्णासाहेब क्षीरसागर, सागर पारडे,इंद्रजित साळुंके,गंगणे सर,रोहित चव्हाण, सिद्धराम कारबारी,अनिल पवार, अर्जुन अमृतराव, विकास सुरवसे,दिनेश बागल, तुकाराम शिंदे,अंबादास देशमुख सह शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.

 
Top