तेर (प्रतिनिधी)

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील  जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख मोहियोद्दिन अ. रशीद यांची निवड करण्यात आली. 

उपाध्यक्षपदी काजी मुख्तार अहेमद शब्बीर , शिक्षण तज्ञ म्हणून  मोमीन जुनेद उबेद  सदस्य म्हणून  मुलानी अर्शद लियाकत , बागवान सीमा सुफियान ,  सीमा जावेद शेख, काजी नासीर अहेमद मकसूद , शेख शमीम मुजीब, कबीर रियाज वाहेद, सय्यद मुस्कान असलम ,काजी मुजम्मिल बेगम युसुफ, काजी मुखील मकबूल अहेमद, शेख करीम रब्बानी ,  सय्यद साजिद अब्दुल बाकी , ग्राम पंचायत सदस्य मुलानी इर्शाद लियाकत , शिक्षक सदस्य शेख वहीद अ.रहीम , सदस्य सचिव म्हणून मुख्याध्यापक  शहा तय्यबअली महेबूब असतील. वरील सर्व सदस्य ,अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण तज्ञ आणि सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 
Top