उस्मानाबाद / प्रतिनिधी-

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 191 वी.  जयंती राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले चौक उस्मानाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी 10 वा 30 मि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मा. ना   छगनरावजी  भुजबळ  राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद  तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली “” क्रांतिसूर्य दिशादर्शक दिनदर्शिका - 2022 “” चे प्रकाशन   गणेशजी माळी  तहसीलदार तथा दंडाधिकारी , उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आले नंतर पेढे वाटून जयंती साजरी करण्यात आली 

    याप्रसंगी सर्वश्री खलील सय्यद सर जिल्हाकार्याध्यक्ष भारतीय काँग्रेस पक्ष , तालुकाध्यक्ष रोहित पडवळ , महादेव माळी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , उस्मानाबाद , कुणाल निंबाळकर जिल्हाकार्याध्यक्ष , सचिन चौधरी ओबीसी महासभा जिल्हाध्यक्ष , बलराज रणदिवे मा जिल्हाध्यक्ष मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद , पृथ्वीराज चिलवंत मा नगरसेवक ,  भन्ते गोविंदो महानंदो , रविकांत गोरे , दत्ता माळी माळी ज्वेलर्स , हनुमंत माळी , सुभाष येळवे , शंकर गोरे , सौदागर गोरे , कुमार ओहाळ , पांडुरंग गोरे , निशिकांत माळी , स्वप्नील शिंगाडे ,दूष्यत बनसोडे , कुंदन चिलवंत , अक्षय बनसोडे , बाबासाहेब जानराव , धनंजय वाघमारे , विजय बनसोडे , प्रशांत सोनवणे , राजेंद्र धावारे सर , इ मान्यवर व समता सैनिक उपस्थित होते.

 
Top