तेर/ प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे संघमित्रा स्वयंसहाय्यता बचत  गटाच्या वतीने  सत्यपुरीनगर येथे हाळदी कुंकु कार्यक्रम आयोजीत केला होता .या कार्यक्रमामध्ये महीलांना  वाण म्हणून  वही आणि पेन देऊन “बेटी बचाव, बेटी पढाओ “ हा संदेश देण्यात आला.                                      

यावेळी उमेद बचत गटाच्या गट प्रेरीका भाग्यश्री भक्ते ,बचत गटाच्या अध्यक्षा जानकी  बगाडे, सचिव रंजना बुबणे , अंगणवाडी कार्यकर्ती, जोशीला लोमटे, लतिका पेठे,  अलका पांचाळ,आश्विनी राऊत,आनिता श्रीरामे,सखुबाई पाचांळ,कौशल्या कदम,सुनीता पाचांळ,आश्विनी भक्ते ,आश्विनी दिंगबर कोल्हे व महीला उपस्थित होत्या.


 
Top