वाशी / प्रतिनिधी-

 येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वृषाली केसकर यांची सोलापूर येथे तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल तहसील कार्यालय वाशी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला व निरोप देण्यात आले .उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी त्यांचा सत्कार केला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी राजेश पडवळ यांनी केले.  या वेळी तहसीलदार नरसिंग जाधव ,तलाठी ,मंडळ अधिकारी ,तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 
Top