तुळजापूर / प्रतिनिधी-

  तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे शुक्रवार दि.१४  रोजी मकरसंक्रांत दिनी शासनाच्या स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निमित शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सात बारा वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, रामचंद्र पवार, सिताराम राठोड, ताराचंद राठोड, विनायक चव्हाण,थावरु राठोड,प्रकाश राठोड, शंकर राठोड, वसंत चव्हाण, शिवाजी चव्हाण, शंकर चव्हाण, बाबु राठोड, यशवंत राठोड, माणिक राठोड, हरीदास राठोड, मोतीराम राठोड, रतन चव्हाण, काशीनाथ जाधव, पांडुरंग जाधव,रेखु राठोड, गणेश राठोड,सिद्राम पवार,रेवाप्पा‌ राठोड,निजामोदीन काझी, रत्न पवार,भिलु राठोड, संदीप राठोड, अनिल राठोड, सुनील चव्हाण,शिवाजी चव्हाण पोलीस पाटील यांच्या सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शासनाकडून मोफत सात बारा वाटप केल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


 

 
Top