उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादच्या श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद च्या प्रेरणा पवार हि विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले तर विद्यालयाच्या एकूण ४२ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होऊन विद्यालयाच्या नाव लौकिकात भर घातली आहे मरापप च्या शिष्यवृत्ती परीक्षेत  प्रशालेचे इयत्ता आठवीचे तब्बल 26 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले तर कुमारी प्रेरणा शितल पवार ही विद्यार्थिनीने  राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले तर इयत्ता पाचवीचे 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असे विद्यालयाचे  एकूण 42 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले.दर वर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थांनी शिष्यवृत्ती निकालाची उज्वल परंपरा कायम राखली विद्यार्थ्यांच्या या यश बद्दल आणि सर्व  शिष्यवृत्तीधारक सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकबंधू -भगिनींचे सर्व यशस्वी विदयार्थांचे ,यांना शिकवणाऱ्या गुरूजनांचे , पर्यवेक्षक श्रीयुत शेटे टी.पी , श्रीयुत देशमुख डी. ए. ,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर केशवराव पाटील आणि  सरचिटणीस सौ प्रेमाताई सुधीर पाटील संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी श्री आदित्य सुधीर पाटील प्राचार्य श्री देशमुख एस एस उपप्राचार्य श्री घार्गे  एस के पर्यवेक्षक श्री हलकुडे टी पी विभाग प्रमुख कला व वाणिज्य श्री ननावरे व सर्व प्राध्यापकांनी प्राध्यापकांनी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.


 
Top