तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील लोटस पब्लिक स्कुलचा विद्यार्थी काशिनाथ धर्मे हा ( इयत्ता 5वी) च्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तिसरा आला आहे.

प्रथमेश हा अत्यंत गुणी विद्यार्थी असून तो नवोदयच्या परीक्षेत सुद्धा पात्र ठरलेला आहे. त्याच्या यशामागे प्रथमेशचे आई, वडील तसेच लोटस पब्लिक स्कुल चे शिक्षक वृंद यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव, सचिव तथा मुख्याध्यापक धनंजय शहापूरे] संचालक सौ निर्मला जाधव, सचिन सूर्यवंशी, श्रीकांत कावरे, व सर्व संचालक  शिक्षक यांनी त्याचे अभिनंदन केले.

 
Top