तुळजापूर / प्रतिनिधी-

 नीती आयोग आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम 2021-22 अंतर्गत अनुदानित स्पायरल सेपरेटर ८ व बीबीएफ ११ असे एकुण 18  शेतीपयोगी अवजारे  यंञे वाटप करण्यात आले.

 अनुदानित स्पायरल व बीबीएफ  यंञ  मौजे मंगरूळ, खोताचीवाडी  येथे वाटप केले गेले. यावेळी तालुका कृषी अधिकारी  संजय जाधव, कृषी पर्यवेक्षक आर.ए गावडे, कृषी सहायक नवनाथ आलमले व लाभार्थी शेतकरी  , रसिक वाले ,अजिंक्य सरडे, गिरीश डोंगरे, दगडू डोंगरे ,सोमनाथ खोपडे, दिलीप शिरसागर ,नागनाथ शिंदे ,अमोल शिंदे, तसेच परिसरातील शेतकरी  ी सरपंच उपसरपंच उपस्थित होते उपस्थित होते.

 
Top