उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून वैद्यकीय सल्ल्यानुसार घरीच विलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत.  

पाटील यांच्या   संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी व गरज वाटल्यास आवश्यकते प्रमाणे चाचणी करून घ्यावी. तातडीच्या कामासाठी निःसंकोचपणे ०२४७२ २९५४४०, ८८८८६२७७७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग यासह शासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करा. आपणासह इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन अामदार राणाजगजितसिंह पाटील यंानी फेसबुजपेजद्वारे केले आहे. 


 
Top