उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

काँग्रेसचे प्रदेध्याध्यक्ष नाना पटोले यांनी  भारत देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बेताल क्तव्य करणाऱ्या पटोलेवर गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणींसाठी  भाजयुमोच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पटोलेच्या प्रतिमेस जोडोमारो आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर  शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयवंत जयस्वाल  यांना निवेदन  देण्यात आले.

हे आंदोलन जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात व भाजपा विधायक सुजितसिंह ठाकूर व राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. आंदोलनात    भाजप जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.पवार प्रशांत, शहर अध्यक्ष राहुल काकड,उपनगराध्यक्ष  अभय इंगळे,देवा नायकल ,शेख खालिद ,सुजित साळुंके, दाजीप्पा पवार,ओम नाईकवाडी , कुलदीपसिंह भोसले ,लक्ष्मण माने,बालाजी जाधव,देवकन्या गाडे , गणेश एडके ,संदीप इंगळे, प्रीतम मुंडे, सुरज शेरकर,राज निकम, हिम्मत भोसले, सुरज शेरेकर, विशाल पाटील,सलमान शेख ,प्रसाद राजमाने, जगदीश जोशी, सुनिल पुंगुडवाले, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, मारूती गवळी, अमित कदम, सागर दंडनाईक, रोहित देशमुख ,मेसा जानराव व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला. 

 
Top