तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील जळकोट येथे ५० लाखांच्या विविध कामाचे उद्घाटन व लोकार्पण शनिवार दि. १ रोजी सोहळा संपन्न झाला. जळकोट ग्रामपंचायत अंतर्गत नागरी सुविधा,जनसुविधा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तर या योजनेतून सिमेंट रस्ता, रस्ता,पेवर ब्लाॅक  या  विविध ५० लाख रुपये कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,माजी सरपंच बंकटराव कदम, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य भि‌.स. हासुरे, उपसरपंच पती बसवराज कवठे ,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महेश कदम, ग्रा.प.सदस्य गजेंद्र कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील,  सोसायटीचे चेअरमन राजु पाटील, बबन मोरे,ग्रा.प.सदस्य कल्याणी साखरे,जीवन कुंभार,पिन्टुं कागे,पत्रकार सतिश पिसे, किरण कदम, महादेव सावंत, संतोष वाघमारे, हणमंत सुरवसे,पिन्टु चुंगे, रतन सिंह खारे, अशोक कदम,नरसिंग हिंडोळे,जितू पाटील,राजु चिमुकले, विजापा यादगौडा, महेश कारले, सुनील माने,गिरीश नवगिरे प्रवीण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

 
Top