तुळजापूर/प्रतिनिधी-

 शिव अल्पसंख्यांक सेना शाखा काटगाव व कादरी हाँस्पीटल सोलापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबीरात  225 नागरीकांची  तपासणी करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन सरपंच नगिनाताई कांबळे, उपसरपंच अशोक माळी,  शिवअल्पसंख्याक सेना तालुकाउपाध्यक्ष इमाम शेख, सैपन शेख, जरीन कादरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यात कादरी हाँस्पीटलचे डाँ.जरीन कादरी, डाँ.आयमन कादरी, डाँ.शाहरुख कादरी, डाँ.सौरोज जमादार, डाँ.शाझिया जमादार, हाफीज नदाफ यांनी तपासणी करुन औषध दिले.

 या शिबीर यशस्वीतेसाठी ईस्माईल टेलर, सरदार घाटीवाले, सदाम शेख, ईस्माईल इनामदार,रजाक शेख, समीर पटेल , अब्दुल खलाल, जुबेर शेख, अफसर शेखसह काटगाव शाखेच्या शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

 
Top