उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन महापुरुषांच्या कार्या प्रती मनोगत व्यक्त करण्यात आले. 

याप्रसगी पर्यवेक्षक वाय.के. इंगळे,के.डी. हजारे,के.वाय . गायकवाड ,टी.पी . शेटे,डी. ए. देशमुख सहाशिक्षक बी. टी . गवळी कलाध्यापक शेषनाथ वाघ , क्रिडा शिक्षक प्रविण बागल शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते .


 
Top