स्मानाबाद / प्रतिनिधी- 

 शिवराज्याभिषेक सोहळा समिती,उस्मानाबादच्या वतीने दि.22 जानेवारी 2022 रोजी जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष पदी सौ.माधवीताई नंदकुमार गवारे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

यावेळी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष  नंदकुमार गवारे,शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष श्री.शशिकांत खुने,उपाध्यक्ष श्री.धर्मराज सुर्यवंशी,सचिव दत्तात्रय साळुंके,कार्याध्यक्ष  कंचेश्वर डोंगरे,संघटक  अच्युत थोरात, संतोष घोरपडे,संजय डोंगरे,व्यंकट कोळी,संतोषराव चोपडे,ओमकार शितोळे,यश बागल,नितीन वीर,आप्पासाहेब शेलार, सुनिल सुर्यवंशी,धनंजय साळुंके,रियाज शेख ,सचिन कदम, विक्रम गरड,अशोक गुरव,नितीन फंड इ.सहकारी उपस्थित होते.


 
Top