तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील तिसऱ्या  माळे दिनी  बुधवार दि. १२ रोजी श्रीतुळजाभवानी देविजींचा सिंहासनावर रथअलंकार महापुजा मांडण्यात आली होती.

 सांयकाळी यजमानांचा हस्ते शाकंभरी देविची मंगलआरती करण्यात आली.  नंतर राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला व  प्रक्षाळपुजा होवुन शाकंभरी नवराञोत्सवातील तिसऱ्या  माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.

 
Top