परंडा / प्रतिनिधी : -

आ.सुजितसिंहजी ठाकुर यांच्या आदेशानुसार परंडा तालुका भाजपाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करुन  परंडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

  काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या विषयी अत्यंत हिन व घृणास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याचा परंडा तालुका भाजपाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत परंडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 यावेळी निवेदन देताना  राजकुमार पाटील अॷॅड. जहीर चौधरी, विठ्ठल तिपाले, निशिकांत क्षिरसारार , राहुल कारकर ,ॶॅड विनोद गोडगे ,ॷॅड लक्ष्मण कोकाटे ,ॶॅड संदीप शेळके ,ॶॅड तानाजी गरड , सागर पाटील , पाडुळे शंकर , महादेव बारस्कर , तुकाराम हजारे , श्रीमंत शेळके , बबनराव लिमकर , परशुराम कोळी , राहुल जगताप , ठाकरे , डॉ , अमोल गोफने , गणेश बुरुंगे , सुदाम कापसे , समाधान शिंदे , पुरुषोत्तम देशमुख आदी कार्यकर्ते  व भाजपा परंडा तालुका व शहरचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top