तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवराञोत्सव व्यवस्थित पार पाडल्या बद्दल श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळा तर्फे श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे,  देविचे मंहत तुकोजीराबुवा, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे, यजमान प्रविण कदम यांचा फेटा बांधुन देविची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष  विशाल रोचकरी,  माजी नगराध्यक्ष विद्याताई गंगणे, अक्काताई सांळुके,  शिंदे काकु, ज्योतीबा  सावंत,  रत्नदीप मगर, बब्बु व-हाडे,  मुन्ना सांळुके, उमा रणदिवे,  अजित क्षिरसागर, निशीकांत झिंगाडे, संजय पेंदे, सुरेश  डेरके,  बाबा खपले, संजय कामे, नन्ना धोञे, विनोद व्यवहारे, सुदर्शन सांळुके, भारतीसाहेब, संतोष शिंदेसह प्रक्षाळ मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते.


 

 
Top