उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रभर आपले वेगळेपणातुन नावलौकिक झालेल्या उस्मानाबादच्या शिवजयंती महोत्सव समितीच्या नुतन कार्यकारिणी शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष राम दशरथ मुंडे यांनी जाहीर केली.

कार्याध्यक्षपदी अभिलाष लोमटे,कोषाध्यक्षपदी कुलदीप भोसले, सचिवपदी शिवाजी चव्हाण, संघटकपदी वैभव मोरे, महिला उपाध्यक्षपदी डॉ.वसुधा दिग्गज दापके-देशमुख, उपाध्यक्षपदी संभाजी फरतडे, सुदर्शन कुलकर्णी, असलम सय्यद, मंगेश भुजबळ, रोहन बावणे,महिला प्रतिनिधी डॉ.वृंदाराणी विधाते,अ‍ॅड. मनिषा राखुंडे, संगिता पाटील, सह कार्याध्यक्षपदी अमोल पडवळ, सहकोषाध्यक्षपदी जगदीश जोशी, सहसचिवपदी अशिष मोरे, सहसंघटकपदी रुद्र भुतेकर, महेश उपासे, प्रवक्तेपदी गोविंद घारगे, विधी सल्लागारपदी अ‍ॅड. नितीन भोसले, अँड.अविनाश गरड, प्रसिद्धी प्रमुखपदी प्रशांत गुरव, सोशल मीडिया प्रमुखपदी सौरभ शिंदे, आरिफ शेख व समन्वय प्रमुखपदी संजय मंञी, डॉ. सचिन देशमुख, संजय गणेश, हेमंत चौधरी, संतोष शेटे, धनाजी आनंदे, रणजित रणदिवे आदीची निवड करण्यात आली.

 
Top