उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील खत विक्रते संजयकुमार डाळे व जिओलाईफ फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने बुधवारी (दि.19)रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी तडवळेसह परीसरातील 60 शेतकर्‍यांनी रक्तदान केले. या शिबिराचा शुभारंभ डॉ.सचिन देशमुख व माजी जि.प उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लक्ष्मीनारायण रतनलाल तापडे, बाळासाहेब थोडसरे, रक्तदाते सुनील वळेकर, विजयकुमार चांडक, बाबासाहेब चव्हाण, जिओ लाईफ जिल्हा प्रतिनिधी तुकाराम सिरसट, राहुल सारंग, अजय लोहार, मुक्तार शेख, सचिन करळे, राजेंद्र अडसूळ, सागर हिंगे, अमीन शेख, सच्चीदानंद जमादार, चैतन्य मोरे, अशोक देशमुख, दिपक काळे, किरण लांडगे, रामेश्वर वाकडे, तुळशीराम डोलारे, मुज्जफर कोतवाल, शहेनशहा अत्तार, नागनाथ हातले, राजेश पवार, अजित टेकाळे, सोमनाथ होगले, विश्वास हिंगे, जयराम बोगाळे, केदार सोनके, याकूब तांबोळी, सलीम तांबोळी, सलीम सय्यद,अमर घोरपडे, बाळू कोरडे, अनंत पाटील, लखन कदम, सोमनाथ जगताप, वैभव हिंगे, परसराम कराड, प्रवीण पवार,पांडुरंग आवारे, सोमनाथ मिसाळ, प्रसाद शिंदे, अनिकेत कुंभार, अजय कानगे, नागनाथ गावखरे, समाधान गावखरे, अभिजित करंजकर, सुभाष धनके, हनुमंत चव्हाण, शंकर डोलारे, सुरेश घुटे, संताजी मिसाळ, सुनील वाकडे, संदीप काळे, सिद्धेश्वर पवार, सोमनाथ माळी, याकुब फकीर, संजय बहिरमल आदींनी  रक्तदान केले. या शिबिरासाठी मे संजयकुमार डाळे ग्रुप नी सहकार्य केले.


 
Top