उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या उपस्थित 18 जानेवारी 2022 रोजी होणारी बैठक रद्द झाली असून आता ही बैठक 21 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन स्वरुपात होणार आहे,असे जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झडे यांनी कळविले आहे.

  21 जानेवारीच्या बैठकीस संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या योजनाच्या संबंधित अद्यायावत आणि सविस्तर माहितीसह स्वत:उपस्थित रहावे,असेही कळविण्यात आले आहे.

 
Top