उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री सिध्दीविनायक मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकाचा प्रकाशन सोहळा आज दिनांक 31-12-2021 रोजी सिद्धीविनायक मल्टिस्टेटच्या प्रधान कार्यालयात विजया लक्ष्मी सखी ऍग्रो प्रो.कं. लि. मसला खुर्द यांच्या अध्यक्ष्या सौ. शैलेजा श्रीकांत नरवडे व संचालिका  श्रीमती. गोदावरी क्षीरसागर, सौ.दीपाली थोडसरे, सौ.राणी शिराळ यांच्या शुभहस्ते दिनदर्शिकाचे अनावरण करण्यात आले.

 यावेळी संस्थेचे चेअरमन व्यंकटेश कोरे, संस्थेचे संचालक  अॅड. नितीन भोसले व अॅड. सचिन मिनियार  तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव व अरविंद गोरे,देवीदास कुलकर्णी,नितिन हुंबे,योगेश कुलकर्णी,विकास सूत्रावे, तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


 
Top