तुळजापूर  / प्रतिनिधी-

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,  जे.पी,नड्डा, देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वाखाली  चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहमतीने, तुळजापूर येथील गुलचंद व्यवहारे यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,जैन प्रकोष्ठच्या मराठवाडा विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 गुलचंद व्यवहारे यांच्या या निवडीबद्दल आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील,आमदार अभिमन्यू पवार,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, ऍड.अनिल काळे,ऍड.व्यंकटराव गुंड, फेडरेशन चेअरमन नारायण ननवरे,नगरसेवक सचिन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

 
Top