उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील साहित्य कवी सौ. रेखा चिंचोलकर-ढगे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून मार्गदर्शिका डॉ. सौ.शारदा शेवतेकर ‘संप्रेषण कौशल्ये व मृदु कौशल्ये यांचा शिक्षक प्रशिक्षणार्थींच्या अध्यापनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास याविषयी शोध प्रबंधावर पीएचडी मिळाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा संस्कार समितीच्या वतीने डॉक्टरेट सौ. रेखा चिंचोलकर- ढगे यांचा सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी भाजपा जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अर्चना अंबुरे संस्कार भारती जिल्हा पदाधिकारी शेषनाथ वाघ , श्याम सुंदर भन्साळी,अनिल ढगे, प्रभाकर चोराखळीकर, रविंद्र कुलकर्णी , सुरेश वाघमारे सुंभेकर , अक्षय भन्साळी, फंड उपस्थित होते . डॉ. रेखा यांनी संसार सांभाळत या नाविण्य पूर्ण विषयावर पीएचडी यशात सासु, भाऊ, पती , आपत्य  आदि मान्यवरांचा मोल्याचा वाटा आहे,असे सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले.


 
Top