तुळजापूर / प्रतिनिधी-

 केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार या तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असता  प्रदेश कार्यकारिणी सदस्य महिला मोर्चा भाजपा मीनाताई सोमाजी रूपाली घाडगे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, मजूर फेडरेशन चेअरमन  नारायण नन्नवरे,  बेंबळी ग्रा.पं सदस्य विद्याताई माने सह भाजपाच्या महिला शाखेच्या पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top