तेर/ प्रतिनिधी-

तेर येथील दिव्यांग नारायण साळुंके यांनी आत्तापर्यंत अनेक गावांत स्वखर्चाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण बाबत जनजागृती केली.या कार्याबद्दल आ.राणाजगजितसिंह पाटीलस यांच्या हस्ते साळुंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

 
Top